Thursday, February 7, 2013

रायरेश्वरावरचे झेंडावदन







    २६ जानेवारीला रायरेश्वार येथे ट्रेकला गेलो असताना तेथील शाळेतील झेंडावदनाच्या कार्यक्रमात लहानसह 
सामिल झालो.शिवाजी महाराजानी तेथील शिवमंदीराची देखभाल करण्यास एका जंगामाला ठेवले होते.आता
तेथे जंगमांची ४० घरे आहेत.छोट्याशा शाळेच्या पटंगणात हे झेंडावदन होते.लहान मुले टॉप्या व गणवेषात आले होते.त्याच्यात दोनच मुली होत्या.त्या मुलाना आम्ही झेंडे व फुगे दिले.त्या मुलानी झेंडे खिशावर लावल्याने ती आनंदी वाटली.गावातल्या ग्रामसेवकाने झेंडावदन केले.मुलानी भाषणे केली.एकाने रायरेश्वाराचे महत्व सांगितले.आमचे त्या मुलांनी स्वागत केले.आमच्यातल्या जेष्टानी भाषणे केली.त्यांचा निरोप घेऊन आम्ही केंजळगडाचा रस्ता घरला. पणहा झेंडावदन कायम स्मरणात राहील.


                                  "   भारत    माताकी    जय  "



















































































1 comment:

Yashodhan said...

उत्तम ब्लॉग आहे आपला. असेच लिखाण करत राहुन नवनवीन प्रकारची साहित्यिक
मेजवानी देत राहा.

माझ्या ब्लॉगला भेट द्या आणी आवडला तर फॉलो करायला विसरू नका..!!


InfoBulb : Knowledge Is Supreme

इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे



टिपण्णीस परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद..!!