Friday, March 22, 2013

मंदीर






ओंकारेश्वर मंदीराच्या परीसरात संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर उभारण्यात आले असून,
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात संतशिरोमणी गजानन महाराज यांच्या मूर्तीची श्री गजानन महाराज
संस्थाने केली आहे.ज्या ज्या ठिकाणी गजानन महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे त्या त्या ठिकाणी
संत गजानन महाराज संस्थानतर्फे मंदिराची देखरेख ठेवली जाते.या मंदिराचे वैशिष्ट्य जपले जाते.

सुंदर परीसरात उभारलेले सुंदर मंदीर पाहल्यास प्रसन्न वाटलेच पाहिजे.


























































































No comments: