Friday, March 29, 2013

हिरवी टाँमेटो









बाजारात फेरी मारताना हिरवी टाँमेटो नजरेत आली.
    लाल टाँमेटोपेक्षा ही गावठी हिरवी टाँमेटो दिसायला सुंदर दिसतात.
     या हिरव्या टाँमेटोंना चांगला आकार  व चांगली चकाकी असते.
       बहुतेक टाँमेटोना देठ असतात. हिरव्या टाँमेटोंची भाजी चांगली लागते.
        या हिरव्या टाँमेटोंची भाजीची चव चाखावी.








































































No comments: