निळ्याशार आकाशातली झाडे डुलत डुलत वाढत असतात.पाहायला खुप छान वाटतात.
पृथ्वीतलावरील अनेक मोठी झाडे ही काही शतकांपासून उभी आहेत.
त्यांच्या प्रचंड विस्तारामुळे अनेक प्रकारचे प्राणी,पक्षी,सजीव दैनंदिन
बाबींसाठी त्यावर अवलंबून असतात.या झाडांच्या सान्निध्यात जैवविविधता सामावलेली आहे.
धावपळीच्या जीवनात मानसिक व आत्मशांतीसाठी मनुष्याची पावले अनपेक्षित वळतात
ती निसर्गाकडेच.भारतीय संस्कृतीत झाडांचे वेगळे महत्त्व आहे.
झाडे लावा झाडे लावा आणि झाडे जगवा
--------------------------
No comments:
Post a Comment