गडाच्या पाय-या चढून वर गेल्यावर प्रवेशद्वार लागते.पायवाटेने
आपण कातळात खोदलेल्या पाय-यांपाशी येतो.त्या चढल्याशिवाय
गडावर प्रवेश मिळत नाही.बहुतेक पाय-या दगडात कोरलेल्या
आहेत.त्यामुळेच त्यांची पडझड जास्त झालेली नाही.काही गडाच्या
पाय-या सुधारण्याची कामे पुरातत्व खात्याने हाती घेतली आहेत.
कलावंतीण
सागरगड
लोहगड
शिवनेरी
नानेघाट
कळसुबाई
रोहिडा
केंजळगड
कहोज
कोराईगड
No comments:
Post a Comment