एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते.
या जगात प्रत्येकजण एकटाच असतो..कधी ना कधी तरी..कुठल्या ना कुठल्या वाटेवर...
काही दिवसातच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल.एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवत असतो.सगळ्यात जास्ती नकोसा वाटतो तो एकटेपणा.
एकटेपणा नक्की काय असतो..
व्याख्या शोधणं तस कठीणच..
कारण उत्तर बदलतात माणसांबरोबर....
प्रत्येकासाठी व्याख्या वेगळी..
मात्र दुःख अगदीच सारख..
हृदयाला पिळवटून टाकणार..
No comments:
Post a Comment