Tuesday, May 27, 2014

पिंपळाचे पान




वेदकाळापासून वृक्षामध्ये पिंपळाचे महत्त्व आहे. 
हा वृक्ष अत्यंत देखणा आहे. पिंपळाची सळसळ म्हणजे चैतन्याचा खळाळ आहे! 
पिंपळाच्या पानांना विलक्षण चकाकी असते.
पानाचे टोक कुशाग्र बुद्धीचे सूचक असते. 






No comments: