गेल्या दोन दिवसापासून मुंबईच्या समुद्रकिनार्यावर लाटांनी तांडव घातले होते.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या नानौक नावाच्या चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्र किनार्यावर जोरदार सागरी लाटा धडकत होत्या. समुद्रानजीकच्या रस्त्यावर लाटांचे पाणी शिरले.समुद्रातील लाटांची उंची, वेग व दिशा पाहता ही धोक्याची सूचना दिले आहे.फेसाळणाऱ्या जोरकस लाटा पाहता जास्तीत जास्त जमीन कवेत घेण्यासाठी समुदाची सुरू असलेली धडपड दिसते
No comments:
Post a Comment