Thursday, July 10, 2014

समुद्रातील नाव

 


समुद्रकिना-यापासून दूर नाव दिसते. आपण त्या नावेकडे पाहतो.
   नावेत कोण असतील याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.ती माणसे 
      काय करीत असतील याचा अंदाज बाधतो. त्या माणसाबद्द्ल कुतुहुल
          निर्माण होते.खोल समुद्रात चार लाकडाच्या फ़ळ्यांच्या तुकड्यावर
                    ही म‍ंडळी तरंगत आपली कामे करीत असतात.















No comments: