श्रावणाचा परीसस्पर्श होताच सृष्टी तरारते. बघता बघता जादू झाल्यागत मोहरून उठते.
सृष्टीचं हे बदललेलं नव रूप रंगांनी न्हात सर्वांना आल्हाद देऊ लागतं.
श्रावणात आभाळही रंग खेळू लागतं.ऊन-पावसाच्या खेळामुळे आभाळात कधी काळे,कधी सावळे;
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे.
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे.
भंडारदरा येथील निर्सग सौदर्य
No comments:
Post a Comment