सह्याद्रीतल्या गडावरच्या भटकंतीत गणपतीचे दर्शन होत असते.
वेगवेगळ्या रुपात व वेगवेगळ्या ठिकाणी पहावयास मिळतात.
दुर्गप्रेमींनी या गणेशासमोर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात
नाहीत. दुर्गम ठिकाणचा देखणा बाप्पाला भेटण्यास तेथ पर्यत जावे
लागते.सह्यकड्यात विसावलेली बाप्पाची विविध रूपंही तितकीच
मनोहारी आहेत. सह्याद्रीतल्या जवळजवळ प्रत्येक गडावर बाप्पाचं
अस्तित्व आहेच.
पाहिलेली गणेश रुपे
प्रबळ्गड
राजमाची
भिमाशंकर
हरीशचंद्रगड
अवचितगड
सागरगड
रतनगड
!! गणपती बाप्पा मोरया !!
! मंगलमूर्ती मोरया !
No comments:
Post a Comment