Sunday, December 21, 2014

केरळ - मुन्नार




 तीन पर्वत रांगा- मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडल ह्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि समुद्रसपाटीपासून त्याची उंची अंदाजे 1600 मी आहे. मुन्नारचे हिल स्टेशन कधीकाळी दक्षिण भारताच्या पूर्वकालीन ब्रिटिश प्रशासनाचे उन्हाळी रिसॉर्ट होते. या हिल स्टेशनची ओळख आहे इथल्या विस्तिर्ण भू भागात पसरलेली चहाची शेती, वसाहती बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान. ट्रेकिंग आणि माउंटेन बाइकिंगसाठीही हे एक आदर्श स्थळ आहे. चला आता मुन्नार आणि आजूबाजूचे काही अन्य पर्याय शोधूया जे मुन्नारच्या मोहक हिल स्टेशनचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना पुरेशा संधी देतात. 














































































No comments: