Wednesday, May 4, 2011

महादेव मंदीर


श्री. जगनाथ महादेव मंदीर हे ठाणे घोडबंदर रोडवर नागला बंदरच्या शेजारच्या छोट्या डोगंरावर वसलेले आहे.
सुदंर जागेवर पुर्वेच्या दिशेला आहे.काही पाय-या चढुन गेल्यावर ह्या मंदीरात पोहचता येते.तेथे जाण्यास गाडीचा रस्ताही असल्याने खुपशा मडंळीना मंदीरात पोहचणे सोपे जाते.पूर्वी मंदिराशेजारी खुपशी झाडी होती.पण ह्ल्ली तोड सुरु असल्याने परीसर उघला पडला आहे.महाशिवरात्रीला येथे दर्शनाला मोठ्या संख्येने भक्तजण जमतात.








































































1 comment:

powaitech said...

प्रसन्न वाटलं