Friday, June 3, 2011

निसर्गाचे देणे

     जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा...
 

     पावसाळा सुरु झाल्यावर निसर्गात लगेच मोठा बदल झाला आहे.निसर्गावर पिवळा रंग ओसरुन लगेच हिरवा रंगाची चादर पांघरली  जाते.पावसाने हवेत गारवा येतो.निसर्गात नयनरम्य बदल पाहण्यासारखा असतो.पण पाहण्यास घरातून बाहेर पडावे लागते.पण निसर्गाचे नुकसान न करता त्याचे संरक्षण करावे.निसर्गप्रेमी पावसाची वाट पाहत असतात.काही दिवसात असे निसर्ग पाहण्यास मिळणार आहे.
































































No comments: