Thursday, June 9, 2011

मुबंईचे सौंदर्य

पावसाळा सुरु होण्याअगोदरचे मुबंई मरीन ड्राईव्ह्यचे सौंदर्य वेगळेच नशिले असते.
    पावसानतंर वारा व लाटांचे थैमान सुरु होते.त्यावेळेला मुबंईकर येथे भिजण्यास येतात.
     मुबंईतल्या संध्याकाळी सुर्याची लपाछपी पाहण्यासाठी असते.समुद्रात पडलेली सुर्याची
        चमकणारी किरणात मुबंई चमकते.मुबंईत येणारे पाहुणे मुबंईच्या स्कायलाईनच्या
          पाठीमागे सुर्य मावळताना पाहण्यास येतात.  


































































1 comment:

मी मराठी .... said...

मुंबईचे सर्वच छायाचित्रे खूपच सुंदर टिपली आहे.