बाह्यसृष्टी म्हणजे आजूबाजूचा निसर्ग ही एक गुंतागुंतीची अशी महाप्रणाली आहे. निसर्गावर प्रेम करा ही मानवी संस्कृती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी ही आमची विचारधारा. निसर्ग उदार हाताने सौंदर्याची उधळण करतो ती कविमनाला उत्तेजित करते व सर्वसामान्य माणसाला आनंद देते. निसर्ग एकसुरी नाही, त्यात वैविध्य आहे. म्हणूनच तो लोभसवाणा आहे.
आज आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या नकळत निसर्गावर ताण येत आहे आणि त्याचाच परिणाम काही वर्षांनी आपल्यालाही भोगावा लागणार आहे
आज आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या नकळत निसर्गावर ताण येत आहे आणि त्याचाच परिणाम काही वर्षांनी आपल्यालाही भोगावा लागणार आहे
2 comments:
सर्वच फोटो अप्रतिम, पण प्रतिबिंब, पाय वाट अधिक आवडले .
आभारी आहोत.
Post a Comment