आळुच्या हिरव्यागार पानावर पावसाच्या पाण्याचा थेंब पडल्यावर तो मोत्यासारखा दिसतो.
त्या थेंबावर प्रकाश पडल्यास त्याला वेगळेच तेज येते व तो मोती चमकतो.वारा आल्याने
पान हलले की हा थेंब लगेच पानावरुन निसटतो.पुन्हा थेंब पडला की नवीन मोती तयार होतो.
निसर्गाचा खेळ पाहण्यास वेगळीच मजा येते. पुन्हा अनेक आळुची पाने एकत्र असतील तर त्या
ठिकाणी मोतीच मोती दिसल्याने तेथे मोत्याची खाण असल्यासारखे वाटते.

No comments:
Post a Comment