झाडाखालचे देव
खुपश्या झाडाखालील देवाचे आश्रय असल्याने आपण तेथे देवाची स्थापना करतो. गावाकडे अशी देवालये पाहण्यास मिळतात.निसर्गरम्य ठिकाणी ही देवळे असतात. नियमीत पुजा होत नाही.पण तेथे लक्ष गेल्यास नतमस्तक होउन पुढे कामाला सुरुवात करतात. माहुली गडावर जाताना ह्या झाडाखालच्या देवांचे दर्शन घेतले जाते.
No comments:
Post a Comment