फुलपाखरु
फुलांवर उडणारे स्वच्छदी फुलपाखरु पाहत रहावेसे वाटते. फुलपाखरु फुलावर काही वेळ बसले नाहितर लगेच उठलेच पाहिजे. आणि दुस-या फुलावर बसलेच पाहिजे.आपल्या नजरेत बसत नाही. लगेच दुसरे फुलपाखरु त्या फुलावर आलेले आहे.हि हालचाल कँमे-यात बंदिस्त करण्यास पेशंस लागतात.त्या हालचाली पकडण्याचा हा प्रयत्न.
No comments:
Post a Comment