माणिकगडाच्या ट्रेकला ही टोळ मंडळी दिसली.
हिरव्या रंगाच्या पानात हि हिरवी टोळ मडंळी नजरेत आली.
तसे त्यांचा हा हिरवा रंग हे त्यांचे संरक्षण आहे.
हिरव्या पानातून हे टोळ पटकन दिसू नयेत म्हणुन हा
हिरवा रंग त्याना मिळाला आहे.इतर प्राण्याकडुन त्याना
ह्या हिरव्या रंगामुळे सरक्षण मिळते.
No comments:
Post a Comment