!! गणपती बाप्पा मोरया !!
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे आज दणक्यात स्वागत होत आहे .
लहानमोठ्या संकटांसोबत आता दहशतवाद,भ्रष्टाचार अशी महासंकटेही समोर आहेत .
पण असली संकटे दूर लोटून देण्याची ताकद असलेले असे मोठे ' वक्रतुंड महाकाय '
रूप घेऊन ' सुखकर्ता 'अवतरत असून त्याच्या केवळ दर्शनानेच अर्धा भार हलका
होणार हे नक्की.
No comments:
Post a Comment