सार्वजनिक गणेशोत्सवात हल्ली 'फोर्टचा राजा' या गणेशोत्सव
मडंळाने सुदंर सजावट करीत नविन मान प्रस्थापित केला आहे.
मुबंईतल्या प्रसिध्द गणेशोत्सव मडंळातील एक झाला आहे.
यावर्षी बारा ज्योतीलिंग देवळांची प्रतिकृती सजवली आहे.
गणपतीचा दरबार फार सुदंर सजवला आहे.
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मगंलमुर्ती मोरया !!
No comments:
Post a Comment