प्रवाह
पावसाळ्यात डॉगंरातुन पाण्याचा प्रवाह खळखळत वाहत असतो. खडकाखडकातून वाट काढीत फेसाळत व रस्त्यात येणा-या वस्तु आपल्यासह घेत वाहत असतात.हिरव्यागार पाष्वृभुमीवर हे प्रवाह शुभ्र रंगात वाहताना लक्ष वेधून घेतात. तोच प्रवाह हल्ली पर्यटकांचे आर्कषण ठरत आहे.
No comments:
Post a Comment