Monday, September 19, 2011

ब्रम्हकमळ

 
 
 
 
वर्षातून एकदाच उमलणारे ब्रम्हाकमळ.फक्त रात्री उमलणारे व मावळणारे हे सुदंर फुल.हे त्याचे मुख्य वैशिष्टय आहे. ब्रम्हकमळाचा पांढरा शुभ्र रंग आपल्याला पटकन आकर्षित करतो. हे फुल मोठे पण खूपच नाजूक असतं. या फुलाच्या मऊ मुलायम आणि काहीशा पारदर्शक पाकळया मन मोहून टाकतात. फुलाच्या मध्ये असंख्य पुंकेसर आणि त्याचे तंतू असतात या पुंकेसरांच्या मधोमध असतो कुक्षीवृंत. कुक्षीवृंताच्या टोकाशी असणा-या चांदणीसारख्या कुक्षी पण फुलासारख्याच वाटतात.पूर्ण उमलल्यावर त्याचा मंद सुगंध सगळीकडे पसरतो.
'ब्रम्हकमळ' हेही एक असंच फुल. हे फुल आपल्याला सहजच कुठेही बघायला मिळत नाही. हे फुल खुप सुंदर असते आणि ते बघायला मिळावे अशी ब-याच जणांची इच्छा असते.


















































































4 comments:

सौ गीतांजली शेलार said...

अप्रतिम.....

Anonymous said...

waaaaaaaaaaaaaaav, gr8 snaps, never seen before, simply marvellous : AA

dilwale said...

He panfuti aahe.cektas cha ek prakar.

मी मराठी .... said...

ब्रह्मकमळाचा सात्विक सफेद रंग मस्त टिपला आहे.