Thursday, October 6, 2011

बहारलेला निसर्ग


  पाउस संपण्य़ाच्या वेळेला निसर्गातला बदल उत्साहात वाढ करणारा असतो.
  पिके तयार झालेली असतात.फुले बहरलेली असतात.रानफुले उमललेली दिसतात.
   मधमाश्या मध गोळा करताना दिसतात.तयार झालेले गवत वा-यावर डोलताना दिसते.
    बहारलेला निसर्ग पाहण्य़ासारखा आपल्याला साद झालत असतो.