पावसाळ्यात सृष्टीसौदर्य पाहण्यास कोकणरेल्वेने प्रवास करावा.
हिरव्यागार वनराईतून रेल्वे जाताना दरवाज्यात बसून प्रवास करावा.
डोगंरद-यातून,पुलावरुन,शेतातून वळावळाने घावत असते.
गाडी स्थानकात थाबंते.प्रवाशाना उरण्य़ास व चढण्यास घाई असते.
गाडी शिटी वाजवून स्थानकातून निघुन जाते.स्टेशनजवळील फाटकात
लगेच लाल बावटा लावण्यात येतो.हिरव्या रंगात बावट्याचा लाल रंग
लाबून पटकन दिसण्य़ात येतो.

2 comments:
मी कोकणातीलच असल्याने तिथले निसर्ग सौंदर्य मला काही नवीन नाही . पण ते कशा प्रकारे टिपलं जाऊ शकत हे मात्र नवीनच. तुम्ही माझ्या कोकण च्या सौंदर्याला खूप छान टिपलं आहे.
आपण कोकणातले ऐकून आनंद झाला.
असाच स्नेह आसावा.आभारी आहोत.
कोकण मराठीजनापर्यत पोहचवण्य़ाचा प्रयत्न.
Post a Comment