सुताची रिळे
भरतकलेच्या इतर सर्व साहित्यांत धाग्यांना फार महत्त्व आहे.
शिवण्याच्या दो-याची लांबट रिळे मिळतात.
त्यांचा उपयोग मशीन भरतकलेसाठी व कपडे शिवण्य़ासाठी करतात.
रिळातले धागेदोरे पक्क्या रंगाचे असतात.
पण विविध रंगाची ही रीळे एकत्र ठेवल्यास रंगसंगती मनमोनक होऊन जाते.
No comments:
Post a Comment