राजमाचीचा सुर्यास्त
कालच राजमाची (श्रीर्वधन)या बाल्लेकिल्याहुन पाहिलेला नयनरम्य सुर्यास्त.
किल्ला फिरुन सुर्यास्त पाहण्य़ासाठी कँमेरे सरसावून बसलो.
सुर्य मावळतीचा जाताना नभात विविध रंगाची उधळण होते
लाल रंगाचा गोळा डोंगराच्या पाठीमागे जात अस्त होताना वाईट वाटते.
3 comments:
सुंदर !
सुंदर फोटो..
आभार
Post a Comment