Tuesday, February 7, 2012

संत्री















    बाजारात मस्त केशरी रंगाची मॉठ्या आकाराची संत्री दिसतात.
     ही रसाळ संत्र्याची चकचकीत फळे फोडुन खावीशी वाटतात.
       काही फळे लहान आकाराची आहेत पण हल्ली सुधारीत
         बियाणांमुळे या संत्र्याचा आकार वाढला आहे.









 




















































1 comment:

Waman Parulekar said...

मस्त. संत्री खावेत अस वाटतयं..
My photo blog