कॅमे-यातून .....
Friday, February 10, 2012
कोंबडा
पहाटेला कोबंडा आरवला की गावक-यांच्या दिवसाला सुरुवात होते.
पुर्वी कोंबड्याचे आरवणे हे एक घड्याळच होते.
ऐटीत चालणारा कोंबडा दिसायला सुंदर असतो.
गांवकरी आपल्या आजुबाजुचा परीसर स्वच्छ राहण्यासाठी कोंबड्या पाळतात.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment