गणपती मंदीरांभोवती दगडी भिंती असून आंत दगडी फरसबंदीचे प्रांगण आहे.
मंदीरांचे काळ्या दगडातले जुने बांधकाम नक्षीदार असून दीपमाळ व अतिशय
सुरेख कलाकुसर केलेले दगडी तुळशीवृंदावन आहे. मंदीराच्या प्रांगणातील दगडी हौद
वैशिष्ट्यपूर्ण असून जवळच गणपती व हनुमान मंदीरेही आहेत.किल्ल्यात सर्वत्र पांढ-या
चाफ्याची वठलेली झाडे आढळतात.
जमल्यास मंदीराला भेट द्या.मंदीर पाहण्यासारखे आहे.
मंदीराचे कळस
गणपती
कासव
छतावरचे नक्षीकाम
दरवाज्याच्या खांबावरील नक्षीकाम
उंबठ्यावरील नक्षीकाम
दगडी तुळशीवृंदावन
No comments:
Post a Comment