Wednesday, September 18, 2013

गणरायाला भावपूर्ण निरोप






बाप्पा तू आला...आमच्यासोबत राहिलास...आमची दु:खे जाणली. 
तू सुखकर्ता अन् तूच दु:खहर्ता...आमच्या या वेदना दूर कर...आम्हाला आशीर्वाद दे..
.फार दुरावा करू नको...पुढच्या वर्षी लवकर ये! आम्हाला तुझ्याविना चैन नाही..
.बाप्पांच्या भक्तांच्या मनातील भावकल्लोळ दाटला होता..
.गणाधीशाला निरोप देताना कंठ दाटून आला होता.
 'गणपती बाप्पा मोरयाऽऽ....', 'एक...दोन...तीन..चार....'चा जयघोष, 
गुलालाची उधळण अन् वाद्यांचा निनाद करीत  गणरायाला निरोप देण्यात आला.










































































































































































































No comments: