गणेशोत्सव हा आता केवळ मुंबईकरांचा सण राहिलेला नाही,
तर त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झालंय.
सार्वजनिक मंडळांनी केलेली आरास, सजावट पाहण्यासाठी
देशी-विदेशी पाहुण्यांची पावलंही मुंबईकडे वळतात.
खरं तर लालबागचा राजा गणपतीच्या मुंबईतल्या इतर प्रसिद्ध
गणपती मंडळांमधलाच एक होता.गणेशगल्ली, तेजू काया मेन्शन,
रंगारी बदक चाळ,खेतवाडी गल्ली नंबर तेरा आणि चेंबूरचा टिळक नगर
या गणपतींसोबत राजाही कव्हर व्हायचा.
गणेशगल्ली
गणेशगल्ली
लालबागचा राजा
लालबागचा राजा
तेजुकाया मेशन
तेजुकाया मेशन
तेजुकाया मेशन
चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळीचा चिंतामणी
बाळगोपाळ मित्रमंडळ
No comments:
Post a Comment