Sunday, September 8, 2013

!! गणपती बाप्पा मोरया !!




गणेशाचे रूप हे अबालवृद्धांना भावणारे. देवत्वाइतकेच मित्रत्वही वाटावे, असे काहीतरी त्या रूपात आहे. 
वर्षानुवर्षे कलाकारांना हे रूप साद घालत आले आहे.

जनमानसात गणेशाबद्दलची असलेली भक्ती जमेस धरून आणखी एक वैशिष्ट्य जाणून घेता येईल की हे इष्ट दैवत सकल विद्या आणि कलांची अधिष्ठात्री आहे.

गाणपत्य संप्रदायाच्या इष्टपूजेत असलेले गणपती हे दैवत हिंदू धर्माच्या दैवतांमध्ये अग्रपूजेच्या स्थानी विराजमान झाले आणि घराघरातून शुभकार्याचा आरंभ गणेशपूजेने होऊ लागला. 













































































No comments: