Sunday, February 16, 2014

किल्ले वासोटा


 नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे.सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भटकणाऱ्यांवर वासोटा या शब्दाची विलक्षण मोहिनी आहे.वासोटा किल्ला  ४२६७ फूट उंचीचा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.  वासोट्यालाच ‘व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे.














































































No comments: