Tuesday, April 22, 2014

झिजलेले पायताण




पादत्राण, पायताण, चपला, वहाणा, अगदीच तुच्छतेनं उल्लेख करायचा असल्यास जोडा किंवा खेटर.कुणी अपमानित होऊन आला तर तिथं 'आला का पायताण किंवा वहाणा खाऊन' असं न म्हणता 'आला का खेटरं खाऊन' असंच म्हणतात.







No comments: