Friday, May 2, 2014

रोहित पक्षी......फ्लेमिंगो




हा पक्षी उडतो तेव्हा त्याच्या भव्य पंखांची काळी किनार आणि आतील पंखांचा ज्वाळेसारखा लालभडक/शेंदरी रंग अगदी खुलून दिसतो. म्हणून त्याला इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणतात.रोहित पक्षी 


















उंच, वर्णाने गुलाबीसर पांढरा, लांब काटकुळे पाय, उंच आजोबाच्या काठीसारखी नागमोडी मान, गुलाबी जाडसर मधूनच तुटल्यासारखी अशी अजबच आकाराची चोच, आखूड शेपूट असे या रोहित पक्ष्याचे रूप.रोहित, 






















एकटा-दुकटा न राहता मोठा थवा करून खार्‍या पाण्याच्या पाणथळ जागा, उथळ पाण्याचे तलाव, दलदलीचा प्रदेश, सरोवरे, खाडी, खाजणीच्या जागेत मोठ्या संख्येने दिसतो.













































No comments: