Showing posts with label गणपती. Show all posts
Showing posts with label गणपती. Show all posts
Tuesday, September 9, 2014
Saturday, September 6, 2014
!! गडांवरचे गणपती !!
सह्याद्रीतल्या गडावरच्या भटकंतीत गणपतीचे दर्शन होत असते.
वेगवेगळ्या रुपात व वेगवेगळ्या ठिकाणी पहावयास मिळतात.
दुर्गप्रेमींनी या गणेशासमोर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात
नाहीत. दुर्गम ठिकाणचा देखणा बाप्पाला भेटण्यास तेथ पर्यत जावे
लागते.सह्यकड्यात विसावलेली बाप्पाची विविध रूपंही तितकीच
मनोहारी आहेत. सह्याद्रीतल्या जवळजवळ प्रत्येक गडावर बाप्पाचं
अस्तित्व आहेच.
पाहिलेली गणेश रुपे
प्रबळ्गड
राजमाची
भिमाशंकर
हरीशचंद्रगड
अवचितगड
सागरगड
रतनगड
!! गणपती बाप्पा मोरया !!
! मंगलमूर्ती मोरया !
Sunday, August 31, 2014
Friday, April 11, 2014
Wednesday, September 18, 2013
गणरायाला भावपूर्ण निरोप
बाप्पा तू आला...आमच्यासोबत राहिलास...आमची दु:खे जाणली.
तू सुखकर्ता अन् तूच दु:खहर्ता...आमच्या या वेदना दूर कर...आम्हाला आशीर्वाद दे..
.फार दुरावा करू नको...पुढच्या वर्षी लवकर ये! आम्हाला तुझ्याविना चैन नाही..
.बाप्पांच्या भक्तांच्या मनातील भावकल्लोळ दाटला होता..
.गणाधीशाला निरोप देताना कंठ दाटून आला होता.
'गणपती बाप्पा मोरयाऽऽ....', 'एक...दोन...तीन..चार....'चा जयघोष,
गुलालाची उधळण अन् वाद्यांचा निनाद करीत गणरायाला निरोप देण्यात आला.
Subscribe to:
Posts (Atom)








































