Showing posts with label निसर्ग. Show all posts
Showing posts with label निसर्ग. Show all posts

Sunday, August 23, 2015

"फ्रेम टु फ्रेम’


२३ ऑगस्ट च्या ’प्रहार’ या वृतपत्रात "फ्रेम टु फ्रेम’ या सदरात
 मी काढलेले फोटो प्रसिध्द झाले आहेत.
  सौंदर्य थेंबाथेंबांचे  <= येथे क्लिक करावे.




सौंदर्य थेंबाथेंबांचे















Tuesday, February 12, 2013

उगवणारे गवत










ही एक वनस्पती

मला वाटले एकदा आपण,
गवत होऊन पहावे.वा-यावर झुळावे.

हिरवे हिरवे गार गालिचे. हरित तृणाच्या मखमालीचे.

गवताचा रंग गर्द हिरवा असतो.
गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे.कोणतेही खतपाणी न
घातला पडीक जमिनीवर,रस्त्याच्या दुतर्फा कडेला,शेताच्या बांधावर,
जंगलात अशा ठिकाणी हे गवत उगवते.
पावसाळ्यात चांगला पाऊस पडून गेल्यानंतर उद्भवणारी
एक प्रमुख समस्या म्हणजे झपाटय़ाने वाढणारे गवत.
गवत झपाट्याने वाढणे ही जनावरांच्या दृष्टीने फार फायद्याची
गोष्ट असते.कारण त्यांना खायला पोटभर आणि भरपूर खाद्य मिळते.



गवताचे फोटो.











































































Sunday, October 28, 2012

उंचावरुन दिसणारा निसर्ग



 





   थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यास गेल्यावर 
        वरुन  दिसणारा निसर्ग पाहवासा वाटतो.
             मोठ्या गोष्टी छोट्या छोट्या आकारात 
                 पाहण्यास मजा येते. दुरवरच्या गोष्टी
                     नजरेच्या ठप्यात दिसतात.

                           हिरवागार निसर्ग अवचित गडावरुन पाहिला आहे.






































































































Monday, November 21, 2011

निसर्गातील वन्यजीव












निसर्गातील विविध वन्यजीव वेगेवेगळ्या मोसमात नेहमीच दिसत असतात.
    प्रत्येक जीवजंतु आपले जीवनचक्र जगत असतो.
       हे जीवजंतु वेगवेगळ्या रंगाचे व आकाराचे असतात.
         काही हवेत उडु शकतात तर काही पाण्य़ात पोहु शकतात.
             हा निसर्गातील विविधता पाहण्यासारखी असते. 
















































































Friday, September 23, 2011

देवळाचे प्रतिबिंब



                      वणीच्या गावांतल्या  देवीच्या मंदिराशेजारील तळयाकाठचे मंदिराचे
                           तळ्यात पडलेले प्रतिबिंब आरश्यासारखे दिसत होते.
                                   प्रतिबिंवातही देवळ्याच्या कळसाचे रंग व नक्षीकाम दिसत होते.
                                           सुदंर व नयनरम्य ठिकाण आहे.































Thursday, September 15, 2011

प्रवाह

              पावसाळ्यात डॉगंरातुन पाण्याचा प्रवाह खळखळत वाहत असतो.
                 खडकाखडकातून वाट काढीत फेसाळत व रस्त्यात येणा-या वस्तु आपल्यासह
                      घेत वाहत असतात.हिरव्यागार पाष्वृभुमीवर हे प्रवाह शुभ्र रंगात वाहताना लक्ष वेधून घेतात.
                        तोच प्रवाह हल्ली पर्यटकांचे आर्कषण ठरत आहे.