Showing posts with label जाहिरात. Show all posts
Showing posts with label जाहिरात. Show all posts

Tuesday, November 8, 2011

सुताची रिळे

  




















भरतकलेच्या इतर सर्व साहित्यांत धाग्यांना फार महत्त्व आहे.
      शिवण्याच्या दो-याची लांबट रिळे मिळतात.
            त्यांचा उपयोग मशीन भरतकलेसाठी व कपडे शिवण्य़ासाठी करतात.
              रिळातले  धागेदोरे पक्क्या रंगाचे असतात.
                   पण विविध रंगाची ही रीळे एकत्र ठेवल्यास रंगसंगती मनमोनक होऊन जाते.





















































































Wednesday, March 30, 2011

जाहिरातीसाठीचे फोटो

                                         मित्राच्या कंपनीच्या जाहीरातीसाठी काढलेले फोटो.