Showing posts with label लोभस निसर्ग. Show all posts
Showing posts with label लोभस निसर्ग. Show all posts
Tuesday, May 27, 2014
Thursday, August 29, 2013
मध गोळा करणारी मधमाशी.
मधमाशी हा एक कीटक आहे.मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात.
ती मध गोळा करण्यास या फुलावरून त्या फुलावर नृत्य करणे या सार्याच गोष्टी अजब आहेत.
एक छोटासा कीटक माणसाच्या किती उपयोगी पडू शकतो हे मधमाशीच्या जीवनक्रमावरून कळते.
मधमाशीला त्रास दिल्यास ती चावल्यावर व्यक्तीला तीव्र वेदना होतात.
मधमाशी,मधमाशी,मधमाशी गुण गुण करशी
भिर भिर फिरशी दम दम दमशी एका जागी बैस जराशी
मधमाशी,मधमाशी,मधमाशी एकटी दुकटी तू मधमाशी मधाच्या बाटल्या भरतेस कशी ?
भिरभिरणा-या मधमाशीला कँने-यात कैद करण्याचा प्रयत्न केला आहे.
Tuesday, November 27, 2012
Sunday, October 14, 2012
Sunday, October 7, 2012
रानातील फुले
पावसाची सुरवात होताच हळूहळू रानावनात दाखल झालेली
अनेकरंगी फुले निसर्गप्रेमींना नेहेमीच आकर्षिक करीत असतात.
रानात पाऊल ठेवताच एक विलक्षण जादुई जग नजरेत येते.
वनस्पती, वृक्ष व औषधी वनस्पतीही रानात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण
फुलांचा बहर उधळत असतात.पावसाळी फुलांची ही जादुई दुनिया
बघण्यासाठी एकदा रानवाटेवर मनसोक्त भटकण्याची आवश्यकता आहे.
Saturday, September 1, 2012
Thursday, May 24, 2012
टवटवीत फुले
निसर्गाकडून आपल्याला अनमोल खजिना मिळाला आहे.
यातील प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आहे.
आपल्या शरीर आणि मानसिक सौंदर्यात निसर्गाचे योगदान मोठे आहे.
निसर्गात फुलणारी फुलेही आपले सौंदर्य वाढवत असतात.
अनादी अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी,विविधढंगी फुले
आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे
तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत.
अशीच काही फुले.
Wednesday, May 9, 2012
Subscribe to:
Posts (Atom)































