Showing posts with label ब्लॉग माझा. Show all posts
Showing posts with label ब्लॉग माझा. Show all posts

Sunday, March 27, 2011

ब्लॉग माझा-३च्या कौतुक सोहळा



मित्रहो,

ब्लॉग माझा-३च्या कौतुक सोहळा रविवारी २७ मार्च,२०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत 'स्टार माझा' या चँनेलवर हा कार्यक्रमाचे प्रसारण पाहुन आनंद झाला.आतापर्यत मी दुस-याना दुरचित्रवाणीवर पाहत होतो.पण स्वत:ला त्यापडद्यावर पाहताना मन भरुन आले.'स्टार माझा' ने हा स्त्युत्य उपक्रम सुरु करुन मराठी ब्लाँगरना चाँगले चागंले ब्लाँग लिहिण्याचे आव्हान केले आहे.दुरचित्रवाणीवरुन काढलेले फोटोची झलक.

मी दुस-या ब्लाँगवर लिखाण करतो.त्याचा पत्ता   :      vivektavate.blogspot.com