Showing posts with label हौस. Show all posts
Showing posts with label हौस. Show all posts
Monday, March 2, 2015
Sunday, December 28, 2014
Tuesday, December 9, 2014
Monday, November 10, 2014
Wednesday, October 22, 2014
Monday, October 13, 2014
Thursday, October 9, 2014
Monday, August 25, 2014
Monday, August 18, 2014
Thursday, August 7, 2014
Wednesday, July 16, 2014
Monday, July 14, 2014
Tuesday, April 22, 2014
Saturday, March 1, 2014
Wednesday, January 22, 2014
Sunday, November 10, 2013
खेळणी
लहान मुलांना खेळणी ही मुळातच आवडत असतात.
लहान मूल जेव्हापासून खेळू, बागडू लागते,
तेव्हापासूनच त्याच्या अवतीभोवती दिसणार्या असंख्य चल, अचल अशा वस्तू त्याला दिसतात.
मुलांच्या खेळाची व करमणुकीची रंगीबेरंगी साधने ही चेंडूसारखी साधी किंवा बाहुल्या,गाड्या,प्राण्यांची चित्रे यांसारखी प्रतीकात्मक असतात.
मुलांच्या खेळण्यातही खूप विविधता आली.
कोणत्याही घरात लहानग्याचा वाढदिवस म्हटले की,
त्याला पाहुण्यांकडून भेटीदाखल खेळणी दिली जाणे हे ओघाने आलेच.
छोट्यांच्या,तसेच मोठ्यांच्या जीवनातही खेळाला फार मोठे महत्त्व आहे.
पुरातन कालापासून तत्कालीन संस्कृतीत खेळाचा उल्लेख सापडतो.
मुलगी असली,की भातुकली,बाहुल्या किंवा हस्तकलेच्या वस्तू अन् मुलगा असेल,
तर मेकॉनो किंवा ब्लॉक्सचे खेळ दाखवायचे.
खेळण्याच्या दुकानात सहजतेनं मुलगा-मुलगी भेदभाव होतात.
मुलाची शारीरिक, सामाजिक, मानसिक, तसेच बौद्धिक जडण-घडण आणि वाढ होण्यासखेळणी फारच उपयुक्त ठरतात. खेळ खेळता खेळता इतर मुलांसमवेत सहकार्याने आणि खेळीमेळीने खेळण्यास मूल आपोआप शिकते.
Sunday, August 4, 2013
एकटेपण
एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते.
या जगात प्रत्येकजण एकटाच असतो..कधी ना कधी तरी..कुठल्या ना कुठल्या वाटेवर...
काही दिवसातच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल.एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवत असतो.सगळ्यात जास्ती नकोसा वाटतो तो एकटेपणा.
एकटेपणा नक्की काय असतो..
व्याख्या शोधणं तस कठीणच..
कारण उत्तर बदलतात माणसांबरोबर....
प्रत्येकासाठी व्याख्या वेगळी..
मात्र दुःख अगदीच सारख..
हृदयाला पिळवटून टाकणार..
Tuesday, July 23, 2013
Subscribe to:
Posts (Atom)






























