गडचिरोली येथील माडिया आदिवासी जमात जगंलात राहतात.
ह्ल्ली ते शेती करुन सुशिक्षित झाले आहेत.
बाबा आमटे यांच्या 'लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा'या प्रकल्पाने या
आदिवासीना चागंले जीवन जगण्याची संघी मिळाली आहे.
तेथील शाळेत शिकलेली विद्यार्थ्यी डाँक्टर झाले आहेत व ते त्याच
परिसरात आरोग्य सेवा देत आहेत.
खुपशा गडावर जाताना मघ्ये अदिवासी पाडे लागतात.
आता सरकारच्या मदतीने त्यांची घरे सुधारली आहेत.
पण दारुच्या भट्ट्य़ा लावायचे त्याच्याकडुन बंद होत नाही.
मुल शिकत नसल्याने त्यांच्यात सुधारणा होत नाही.
ज़ग़ंलातले जीवन ती मडंळी जगत असतात.
त्यांच्या पाडयाना भेट देण्यास ट्रेक करावा लागतो.