नितळ पाण्यात हिरव्यागार झाडाचे हिरवेगार प्रतिबिंब... अतिशय स्वच्छ,नितळ पाण्य़ात सुकलेल्या झाडांचे सुदंर प्रतिबिंब पाहिल्यानतंर मन सुखावते. जसं दिसते तसेच ते साध्या शब्दांत प्रतिबिंबाचे नितळ लेखन करणे कठीण पण हा आनंददायी अनुभव आहे.
वणीच्या गावांतल्या देवीच्या मंदिराशेजारील तळयाकाठचे मंदिराचे तळ्यात पडलेले प्रतिबिंब आरश्यासारखे दिसत होते. प्रतिबिंवातही देवळ्याच्या कळसाचे रंग व नक्षीकाम दिसत होते. सुदंर व नयनरम्य ठिकाण आहे.