Showing posts with label माझे गांव. Show all posts
Showing posts with label माझे गांव. Show all posts

Friday, May 4, 2012

दशावतार कोकणातला



    'दशावतार' ही कोकणातील लोकप्रिय लोककला आहे.
    कोकणातल्या अस्सल मातीतली एक प्रमुख प्रभावी लोककला
     म्हणून ओळखल्या जाणार्या या दशावताराला पाचशे वर्षांची
     परंपरा आहे.दशावतार गावोगावी जाऊन सादर करणे हा
     कोकणातील देवळी,तसेच लिंगायत आणि गुरव समाजाचा
     व्यवसाय होता.दशावतार सादर करणारे कलावंत,एकलव्यासारखे
     स्वत:च शिकतात.इथे कोणतीही गोष्ट शिकविली जात नाही.
    प्रत्येकाने स्वत:च घडत जायचे.सूत्रधाराकडून मंडळातील
     सर्व कलाकारांना रंगभूषा करण्यापूर्वी एकत्र बसवून आख्यानाची
     कल्पना दिली जाते, भूमिका वाटून दिल्या जातात.














































































Tuesday, March 13, 2012

एक गाव





                        एक गाव
 
                                      लहानसे नितांत सुंदर एक गाव
                                            आपले आवडते निसर्गरम्य गाव
                                                     आठवणीतले माझे इवलेसे गाव
                                                              निसर्गाने नटलेले टुमदार गाव



















































































































Monday, May 23, 2011

आपले गाव

गाव आपले आवडते गाव असते.निसर्गरम्य वातावरण लाभलेले गाव सुदंर असते.शहरातील मडंळी नेहमीच आपल्या गावी त्या वातावरणात जाउन गावाकडच्या मडंळीना भेटत असतात.
गाव,गावाचे देउळ,गावातले दुकान,गुरे,घर,बैलगाडी,पाणवठा अशा गोष्टीने गावाचे सौदर्य वाढते.हल्ली गावाकडे
नविन सुधारणा होत आहेत.त्याने पूर्वी पाहिलेल्या गावाच्या चित्रात खुप बद्ल झाले आहे.पण जुने खेडे पाहण्यास आनंद होतो.  माझ्या भ्रमंतीत फोटो काढले त्यातील काही फोटो एकत्र करुन गावाचे चित्र उभे केले आहे.पहा आपल्याला आवडते का?  













































































































Monday, February 21, 2011

माझे गांव

            पावसाळ्यात माझ्या गांवी काही कामासाठी  गेलो  असताना माझ्या नजरेत निसर्गाचा नजराणा पाहण्यात आला.  तो मी माझ्या कँमे-यात   लगेच उतरवून घेतला.   निसर्गाची उघळ्ण  पाहताना तेथुन यावेसे  वाटत नव्हते.  जामगांव (तालुका:रोहा  जिल्हा:रायगड)