Tuesday, November 27, 2012

पाणवनस्पती














      जीवधनगडावर पाण्याच्या टाक्यांमध्ये काही सुंदर पाणवनस्पती दिसल्या.

         काळ्या कातळातील या टाक्यांमध्ये या मोहक वनस्पती लक्ष वेघून घेत होत्या.

                   हिरव्या रंगात जांभळा रंग उठून दिसला.उन्हात त्याला वेगळीच उजाळी आली होती.
















































































No comments: