Monday, January 25, 2016

साकव...प्रेम टु फ्रेम

२४ जानेवारी २०१६  च्या ’प्रहार’ या वृतपत्रात "फ्रेम टु फ्रेम’ या सदरात
 मी काढलेले फोटो प्रसिध्द झाले आहेत.


                                                              साकव...प्रेम टु फ्रेम <= येथे क्लिक करावे.




Sunday, December 6, 2015

गावाकडला गावकारी



  हा फोटो ’प्रहार’ या वृतपत्रात ०६ डिसेंबरच्या अंकात प्रसिध्द झाला आहे.




दोघांचा एकांत हा....




                                    येथे क्लिक करावे ==>> दोघांचा एकांत हा....







Saturday, September 26, 2015

गडावरचे गणपती




२६ सप्टेंबरच्या ’ महाराष्ट्र टाईम्स ’ या वृतपत्रात मी काढलेले गडावरील गणपतींचे फोटो प्रसिध्द झाले. 







                                        येथे क्लिक करावे ==>>  गडावरचे गणपती



Sunday, September 20, 2015

गडावरील गणपती

                         २० सप्टेंबरच्या ’ प्रहार ’ या वृतपत्रात मी काढलेले फोटो प्रसिध्द झाले. 


                            येथे क्लिक करावे.   =>    गडावरील गणपती



Tuesday, September 15, 2015

रानातले रहिवासी





१३ सप्टेंबर च्या ’प्रहार’ या वृतपत्रात "फ्रेम टु फ्रेम’ या सदरात
 मी काढलेले फोटो प्रसिध्द झाले आहेत.


                     रानातले रहिवासी   येथे क्लिक करावे.







Sunday, August 23, 2015

"फ्रेम टु फ्रेम’


२३ ऑगस्ट च्या ’प्रहार’ या वृतपत्रात "फ्रेम टु फ्रेम’ या सदरात
 मी काढलेले फोटो प्रसिध्द झाले आहेत.
  सौंदर्य थेंबाथेंबांचे  <= येथे क्लिक करावे.




सौंदर्य थेंबाथेंबांचे















Monday, July 13, 2015

पंढरीची वारी.

पायी चालतोया पंढरीची वारी.
मुखी बोलतोया पांडूरंग हरी पांडूरंग हरी हरी.


    संत सज्जन सगळे, नाचती गाती
     मेळा भरवीती सारखे चालती
      कुणी छेडूनी विणा, टाळ हाती धरी
       पायी चालतोया पंढरीची वारी ||१|| 

            तुळशीचे घेतले रोप डोई माऊलीने
             अनवाणी पायात केले घर काट्याने
               व्यर्थ नाही चिंता मन नाही संसारी
                 पायी चालतोया पंढरीची वारी ||२||

                     टाळ मृदूंगाचा मेळ साधूनीया
                        पावलांचा त्याला ठेका मिळोनीया
                          विसरले जगा सारे नरनारी
                           पायी चालतोया पंढरीची वारी ||३||




























































































































Monday, June 22, 2015

अंबरनाथचे शिवमंदीर

अंबरनाथचे शिवमंदीर


अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर
जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे
उन - पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले 
स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर".
अंबरनाथचे शंकराचे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याने बांधलेले
हे मंदिर आज महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारशाची साक्ष देत उभे आहे.









































Saturday, June 13, 2015

’प्रहार’ वृतपत्रात मी काढलेले फोटो

१४ जूनच्या ’प्रहार’ वृतपत्रात मी काढलेले फोटो प्रसिध्द झाले आहेत.





Sunday, April 26, 2015

पांगा-याचे झाड

दि.२६एप्रिल रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झाले  आहे.