Wednesday, February 23, 2011

गणपतीच्या आकाराचा टोमँटो.

   काल बाजारात टोमँटोची भाजी घेताना माझ्या नजरेत गणपतीच्या आकाराचा टोमँटो दिसला.मी पटकन उचलुन   इतर टोमँटोसह त्या टोमँटोला वजनाकाटयात ठेवून वजनाप्रमाणे टोमँटो खरेदी केले.घरी आल्यावर सर्वाना दाखवल्या नतंर गणपतीच्या आकाराचा टोमँटो पाहुन सर्वजण खुष झाले.आम्ही गणेश भक्त असल्याने त्याची छोटीशी पुजा केली व फोटो काढले.





































2 comments:

Anonymous said...

true : AA

Sagar Kokne said...

मस्तच. गणपती बाप्पा मोरया !