Sunday, April 3, 2011

दिपोत्सव - २०११


    फाल्गुन अमावस्येच्या संध्येला तलावावर दिपोत्सव साजरा केला जातो.
      तलावावर पांरपारीक वेषात नाचतगाजत शोभायात्रा येते,दिवे लावले जातात.
         फ़टाक्यांची नयनरम्य आतषबाजी होते. रांगोळी काढली जाते.
            विविध लोककला व गाण्यांचा कार्यक्रम पाहुन मराठीजण चैत्राच्या पहाटेच्या              
                स्वागतला  तयार होतात. 
























No comments: